आपल्या लोकल भागातील उद्योग विषयी बातम्या द्या आणि फायदा मिळवा
- Rewards: 500
-
हे Gigwork कोण करू शकते?:
✅ पत्रकार
✅ YouTubers
✅ उद्योग अभ्यासक
✅ व्यापारी
✅ Market Agents
✅ Industrial Consultants
✅ Business Enthusiasts
✅ Students (Industry Research Interest) - यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?: -NO. काहीही नाही .सर्व प्रक्रिया मोफत आहे..
- हे Gig work करण्यासाठी काय लागेल?: या क्षेत्रातील ज्ञान तसेच कम्प्युटर knowledge , अँड्रॉइड फोन, इंटरनेट , दुचाकी आवश्यक
-
Gig worker ला नेमके काय काम आहे?:
💼 काम नेमके काय आहे?
तुमच्या भागातील उद्योग व व्यवसायाशी संबंधित महत्वाच्या अपडेट्स आम्हाला पाठवायच्या आहेत.
उदा:
कच्च्या मालाचे दर वाढणे / कमी होणे
नवीन उद्योग सुरू होणे
एखाद्या उत्पादनाची मागणी वाढणे
मार्केट ट्रेंड
सरकारी योजना / नियम
आयात-निर्यात अपडेट
मशीनरी अपडेट
स्थानिक उद्योग समस्या
व्यवसाय संधी
कृषी प्रक्रिया उद्योग अपडेट
फिनिश प्रोडक्ट मार्केट अपडेट -
हे काम करताना महत्वाच्या लक्षात ठेवायच्या गोष्टी:
📋 माहिती पाठवताना खालील फॉरमॅट आवश्यक
- Industry Name
- Location
- Headline
- Full Details
- Market Rate (असल्यास)
- Business Impact
- Photo / Video (optional)
- Source Details
-
आम्ही हे काम बाहेर अशा प्रकारे का देत आहोत आम्ही स्वतः का शोधत नाही?:
-FlekxiWork हा एक Gig Work आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जो विविध कंपन्यांच्या टास्क आणि असाइनमेंट्स लोकांपर्यंत पोहोचवून रोजगाराच्या संधी निर्माण करतो.
🔹 प्लॅटफॉर्म कसा काम करतो?
कंपन्या स्वतः मोठे नेटवर्क किंवा फुल-टाईम कर्मचारी ठेवण्याऐवजी आपले टास्क FlekxiWork प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देतात
या प्लॅटफॉर्मवर:
विविध कंपन्यांचे टास्क , वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट्स उपलब्ध असतात
🔹 वर्कर्ससाठी फायदे:
कोणताही टास्क निवडून काम करण्याची संधी काम पूर्ण केल्यावर मिळतो:
💰 Yaadi App Wallet Balance (Coupon Form)
या वॉलेट बॅलन्सचा वापर:
🛒 रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी करता येतो
🔹 उत्पन्नाची संकल्पना:
👉 जरी हे थेट कॅश उत्पन्न नसले तरी:
वॉलेट बॅलन्समुळे तुमचा दर महिन्याचा खर्च कमी होतो , त्यामुळे अप्रत्यक्षपणे तुम्हाला उत्पन्नाचा फायदा मिळतो -
Terms And Conditions:
⚠️ महत्वाचे नियम व अटी
1️⃣ माहिती खरी व पडताळणी केलेली असावी.
खोटी, अफवा किंवा कॉपी केलेली माहिती स्वीकारली जाणार नाही.
2️⃣ AI Generated / Copy Paste News स्वीकारली जाणार नाही.
3️⃣ बातमी उद्योग, व्यवसाय किंवा मार्केटशी संबंधित असावी.
4️⃣ किमान 300+ शब्दांची माहिती आवश्यक.
5️⃣ Payment approval Chawadi Research Team च्या verification नंतरच होईल.
6️⃣ एकाच प्रकारची repeated माहिती accept केली जाणार नाही.
7️⃣ पाठवलेली माहिती Chawadi ला publish / research / business intelligence purposes साठी वापरण्याचा अधिकार राहील.
8️⃣ Quality आणि usefulness नुसार payment कमी-जास्त होऊ शकते.
9️⃣ Confidential किंवा illegal माहिती स्वीकारली जाणार नाही.
🔟 सतत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना:
Monthly Bonus Rewards Points
Premium Reporter Badge
Long Term Paid Opportunity
मिळू शकते. -
Gig worker ला हे काम केल्याचा काय फायदा:
💰 किती Rewards Points मिळतील?
अपडेट प्रकार Points Rewards
सामान्य Industry Update - 250
Photo / Video Proof सहित - 350
Exclusive / High Impact Update - 500+ -
Referral Form:
कृपया फॉर्म भरायच्या आधी लॉगिन करा
Login - याविषयी मला अधिक ची माहिती कुठे मिळेल?: तुम्ही आमच्या कस्टमर केअर 7272 997 997 नंबर वर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत संपर्क साधू शकता.