तुमच्या Brand साठी Dealer • Distributor • Franchise Network वाढवायचं आहे का?
- Rewards: 5000
-
हे Gigwork कोण करू शकते?:
गृहिणी ,विद्यार्थी ,नोकरदार व्यवसायिक , दुकानदार, रिटायर्ड व्यक्ती अगदी कुणीही
- यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?: NO. काहीही नाही .सर्व प्रक्रिया मोफत आहे..
- हे Gig work करण्यासाठी काय लागेल?: कम्प्युटर knowledge , अँड्रॉइड फोन, इंटरनेट , दुचाकी आवश्यक
-
Gig worker ला नेमके काय काम आहे?:
दिलेल्या Task बद्दल आपल्या नेटवर्कमध्ये माहिती पोहोचवणे, इच्छुक उमेदवारांना जोडणे आणि त्यांचा फॉलोअप ठेवणे.
🔹 Step 1: Task समजून घ्या
सर्वप्रथम दिलेला Task नीट वाचा व समजून घ्या
👉 आपण जितके स्पष्ट समजून घ्याल, तितके चांगले आपण लोकांना समजावू शकता.
🔹 Step 2: आपल्या नेटवर्कमध्ये प्रमोशन सुरू करा आणि आपल्या सर्व ओळखीतील व्यक्तींना खालील माध्यमातून मेसेज पाठवा:
📱 WhatsApp (Broadcast / Groups)
📘 Facebook
📸 Instagram
मेसेजमध्ये स्पष्ट लिहा तुम्ही जर interested असाल तर मला contact करा .
🔹 Step 3: जर कोणी इंटरेस्ट दाखवला तर त्याचा फॉर्म इथे या लिस्टिंग खाली दिलेला फॉर्म तुम्ही भरा , फॉर्म भरतेवेळी आयडी टाकायला विसरू नका
🔹 Step 4: फॉर्म सबमिशन नंतर समोरील व्यक्तिला स्पष्ट सांगा:
“तुम्हाला कंपनीकडून कॉल येईल” तो कॉल मिस करू नये .
🔹 Step 5: फॉलोअप करा
व्यक्ति चे काम झाले का ?
👉 हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे.
🔹 Step 6: रिवॉर्ड मिळवणे
जेव्हा तो रजिस्टर होईल ;
👉 तेव्हा तुम्हाला:
💰 Wallet Credit / Reward मिळेल
⚠️ महत्वाच्या सूचना:
फक्त फॉर्म भरणे पुरेसे नाही, फॉलोअप खूप महत्त्वाचा आहे
नियमित संपर्क ठेवा -
हे काम करताना महत्वाच्या लक्षात ठेवायच्या गोष्टी:
हे काम म्हणजे फक्त माहिती शेअर करणे नाही, तर ज्यांना त्यांच्या Brand साठी Dealer • Distributor • Franchise Network वाढवायचं आहे अशा लोकांना आमच्या Advertisement Platform बद्दल माहिती देणे, त्यांना जोडणे तसेच त्यांचे Registration होईपर्यंत योग्य मार्गदर्शन व नियमित Follow-Up करणे महत्त्वाचे आहे.
-
आम्ही हे काम बाहेर अशा प्रकारे का देत आहोत आम्ही स्वतः का शोधत नाही?:
FlekxiWork हा एक Gig Work आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जो विविध कंपन्यांच्या टास्क आणि असाइनमेंट्स लोकांपर्यंत पोहोचवून रोजगाराच्या संधी निर्माण करतो.
🔹 प्लॅटफॉर्म कसा काम करतो?
कंपन्या स्वतः मोठे नेटवर्क किंवा फुल-टाईम कर्मचारी ठेवण्याऐवजी आपले टास्क FlekxiWork प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देतात
या प्लॅटफॉर्मवर:
विविध कंपन्यांचे टास्क , वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट्स उपलब्ध असतात
🔹 वर्कर्ससाठी फायदे:
कोणताही टास्क निवडून काम करण्याची संधी काम पूर्ण केल्यावर मिळतो:
💰 Yaadi App Wallet Balance (Coupon Form)
या वॉलेट बॅलन्सचा वापर:
🛒 रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी करता येतो
🔹 उत्पन्नाची संकल्पना:
👉 जरी हे थेट कॅश उत्पन्न नसले तरी:
वॉलेट बॅलन्समुळे तुमचा दर महिन्याचा खर्च कमी होतो , त्यामुळे अप्रत्यक्षपणे तुम्हाला उत्पन्नाचा फायदा मिळतो -
Terms And Conditions:
🔹 Step 1: पहिले स्वत: register व्हा
🔹 Step 2: सर्व माहिती नीट समजून घ्या
काम सुरू करण्यापूर्वी:
टास्कचे नियम (Rules)
कामाची प्रक्रिया (Process)
अटी व शर्ती (Terms & Conditions)
👉 पूर्ण माहिती समजून घेतल्याशिवाय काम सुरू करू नका.
🔹 Step 3: पेमेंट स्ट्रक्चर समजून घ्या
❌ Flekxiwork कडून कोणत्याही परिस्थितीत कॅश पेमेंट दिले जाणार नाही
✅ कामाच्या बदल्यात तुम्हाला मिळेल:
💰 Wallet Balance (Coupon Form)
या कूपनचा वापर:
🛒 Yaadi Store App वर खरेदीसाठी करू शकता
👉 Yaadi Store App Google Play Store वर उपलब्ध आहे.
🔹 Step 4: Task Selection आणि स्पर्धा
एकाच टास्कवर:
अनेक Gig Workers एकाच वेळी काम करत असतात
⚡ नियम:
जो पहिला टास्क पूर्ण करेल, त्यालाच मोबदला मिळेल
दुसऱ्याने पूर्ण केल्यास टास्क Auto Close होईल
👉 “जो हाजीर तो वजीर” — Speed खूप महत्वाचा आहे.
🔹 Step 5: Task Complete करताना काळजी
टास्क घेतल्यानंतर:
शक्य तितक्या लवकर पूर्ण करा
रोज काम सुरू करण्यापूर्वी:
✔️ तो टास्क अजून Open आहे का? हे तपासा
👉 अन्यथा तुम्ही काम पूर्ण करूनही मोबदला मिळणार नाही.
🔹 Step 6: मोबदला आणि रिस्क समजून घ्या
या कामासाठी:
❌ पेट्रोल अलाउन्स नाही
❌ कोणताही Advance नाही
❌ अपघात / दुर्घटना झाल्यास वेगळा मोबदला नाही
👉 हे पूर्णपणे Performance-based Gig Work आहे.
🔹 Step 7: Location Applicability
📍 सध्या ही स्कीम संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे
👉 Flekxiwork हे एक Competitive Gig Platform आहे, जिथे जलद आणि योग्य काम करणाऱ्यालाच रिवॉर्ड मिळतो. -
Gig worker ला हे काम केल्याचा काय फायदा:
Flekxiwork प्लॅटफॉर्मवरील कोणतेही Gig Work यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, संबंधित कामासाठी तुम्हाला Wallet Balance कूपन (Coupon Form) स्वरूपात मिळतो.
हा कूपन तुम्ही Yaadi App (जो Google Play Store वर उपलब्ध आहे) मध्ये वापरू शकता. Yaadi App वर उपलब्ध असलेल्या विविध सेवा, सुविधा आणि प्रोडक्ट्स तुम्ही या वॉलेट बॅलन्सच्या माध्यमातून सहज खरेदी करू शकता.
🎯 आर्थिक फायदे:
हा मॉडेल तुम्हाला थेट कॅश स्वरूपात उत्पन्न देत नाही,
परंतु:
तुमचा दर महिन्याचा खर्च कमी करण्यात मदत करतो
त्यामुळे तुम्हाला अप्रत्यक्ष आर्थिक फायदा (Indirect Income Benefit) मिळतो
🔹 नियमित काम केल्यास:
जर तुम्ही नियमितपणे:
वेगवेगळे टास्क
विविध असाइनमेंट्स
पूर्ण करत राहिलात, तर:
👉 तुम्हाला सातत्याने Wallet Balance मिळत राहील
👉 आणि Yaadi App च्या माध्यमातून तुमचे मासिक खर्च लक्षणीयरीत्या कमी करता येतील -
Referral Form:
कृपया फॉर्म भरायच्या आधी लॉगिन करा
Login - याविषयी मला अधिक ची माहिती कुठे मिळेल?: तुम्ही आमच्या कस्टमर केअर 7272 997 997 नंबर वर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत संपर्क साधू शकता.