आपल्या लोकल भागातील उद्योग विषयी बातम्या द्या आणि फायदा मिळवा
आपल्या लोकल भागातील उद्योग विषयी बातम्या द्या आणि फायदा मिळवा
आपल्या लोकल भागातील उद्योग विषयी बातम्या द्या आणि फायदा मिळवा
आपल्या लोकल भागातील उद्योग विषयी बातम्या द्या आणि फायदा मिळवा

आपल्या लोकल भागातील उद्योग विषयी बातम्या द्या आणि फायदा मिळवा

Overview

  • Rewards: 500
  • हे Gigwork कोण करू शकते?:

    ✅ पत्रकार
    ✅ YouTubers
    ✅ उद्योग अभ्यासक
    ✅ व्यापारी
    ✅ Market Agents
    ✅ Industrial Consultants
    ✅ Business Enthusiasts
    ✅ Students (Industry Research Interest)

  • यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?: -NO. काहीही नाही .सर्व प्रक्रिया मोफत आहे..
  • हे Gig work करण्यासाठी काय लागेल?: या क्षेत्रातील ज्ञान तसेच कम्प्युटर knowledge , अँड्रॉइड फोन, इंटरनेट , दुचाकी आवश्यक
  • Gig worker ला नेमके काय काम आहे?: 💼 काम नेमके काय आहे?

    तुमच्या भागातील उद्योग व व्यवसायाशी संबंधित महत्वाच्या अपडेट्स आम्हाला पाठवायच्या आहेत.

    उदा:

    कच्च्या मालाचे दर वाढणे / कमी होणे
    नवीन उद्योग सुरू होणे
    एखाद्या उत्पादनाची मागणी वाढणे
    मार्केट ट्रेंड
    सरकारी योजना / नियम
    आयात-निर्यात अपडेट
    मशीनरी अपडेट
    स्थानिक उद्योग समस्या
    व्यवसाय संधी
    कृषी प्रक्रिया उद्योग अपडेट
    फिनिश प्रोडक्ट मार्केट अपडेट
  • हे काम करताना महत्वाच्या लक्षात ठेवायच्या गोष्टी:

    📋 माहिती पाठवताना खालील फॉरमॅट आवश्यक

    • Industry Name
    • Location
    • Headline
    • Full Details
    • Market Rate (असल्यास)
    • Business Impact
    • Photo / Video (optional)
    • Source Details
  • आम्ही हे काम बाहेर अशा प्रकारे का देत आहोत आम्ही स्वतः का शोधत नाही?: -FlekxiWork हा एक Gig Work आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जो विविध कंपन्यांच्या टास्क आणि असाइनमेंट्स लोकांपर्यंत पोहोचवून रोजगाराच्या संधी निर्माण करतो.

    🔹 प्लॅटफॉर्म कसा काम करतो?
    कंपन्या स्वतः मोठे नेटवर्क किंवा फुल-टाईम कर्मचारी ठेवण्याऐवजी आपले टास्क FlekxiWork प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देतात
    या प्लॅटफॉर्मवर:
    विविध कंपन्यांचे टास्क , वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट्स उपलब्ध असतात
    🔹 वर्कर्ससाठी फायदे:
    कोणताही टास्क निवडून काम करण्याची संधी काम पूर्ण केल्यावर मिळतो:
    💰 Yaadi App Wallet Balance (Coupon Form)
    या वॉलेट बॅलन्सचा वापर:
    🛒 रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी करता येतो

    🔹 उत्पन्नाची संकल्पना:

    👉 जरी हे थेट कॅश उत्पन्न नसले तरी:
    वॉलेट बॅलन्समुळे तुमचा दर महिन्याचा खर्च कमी होतो , त्यामुळे अप्रत्यक्षपणे तुम्हाला उत्पन्नाचा फायदा मिळतो
  • Terms And Conditions: ⚠️ महत्वाचे नियम व अटी
    1️⃣ माहिती खरी व पडताळणी केलेली असावी.

    खोटी, अफवा किंवा कॉपी केलेली माहिती स्वीकारली जाणार नाही.

    2️⃣ AI Generated / Copy Paste News स्वीकारली जाणार नाही.
    3️⃣ बातमी उद्योग, व्यवसाय किंवा मार्केटशी संबंधित असावी.
    4️⃣ किमान 300+ शब्दांची माहिती आवश्यक.
    5️⃣ Payment approval Chawadi Research Team च्या verification नंतरच होईल.
    6️⃣ एकाच प्रकारची repeated माहिती accept केली जाणार नाही.
    7️⃣ पाठवलेली माहिती Chawadi ला publish / research / business intelligence purposes साठी वापरण्याचा अधिकार राहील.
    8️⃣ Quality आणि usefulness नुसार payment कमी-जास्त होऊ शकते.
    9️⃣ Confidential किंवा illegal माहिती स्वीकारली जाणार नाही.
    🔟 सतत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना:
    Monthly Bonus Rewards Points
    Premium Reporter Badge
    Long Term Paid Opportunity
    मिळू शकते.
  • Gig worker ला हे काम केल्याचा काय फायदा: 💰 किती Rewards Points मिळतील?
    अपडेट प्रकार Points Rewards
    सामान्य Industry Update - 250
    Photo / Video Proof सहित - 350
    Exclusive / High Impact Update - 500+
  • Referral Form:

    कृपया फॉर्म भरायच्या आधी लॉगिन करा

    Login
  • याविषयी मला अधिक ची माहिती कुठे मिळेल?: तुम्ही आमच्या कस्टमर केअर 7272 997 997 नंबर वर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत संपर्क साधू शकता.

Location

Ahilyanagar City