तपोवन रोड येथे ऑफिस बॉय पाहिजे
तपोवन रोड येथील ऑफिस मध्ये ऑफिस बॉय पाहिजे
पेमेंट – 8000 ते 10 हजार
ऑफिस टाइम – १० ते ६
कामाचे स्वरूप : ऑफिस मधली सगळी कामे करणे , झाडू मारणे , पाणी भरणे , गेस्ट ला चहा पाणी देणे , प्रिंट काढणे , कस्टमर किट बनवणे , ऑफिसची बाहेरील कामे करणे इ.
कम्प्युटर नॉलेज आवश्यक , स्वतःची दुचाकी आवश्यक
किमान वय 18 वर्षे

-
Terms And Conditions:
📌 Flekxiwork Gig Work
Flekxiwork प्लॅटफॉर्मवर उपलब्ध Gig Tasks पूर्ण करून रिवॉर्ड (Wallet Balance / Coupon) मिळवणे.
🔹 Step 1: पहिले स्वत: register व्हा
🔹 Step 2: सर्व माहिती नीट समजून घ्या
काम सुरू करण्यापूर्वी:
टास्कचे नियम (Rules)
कामाची प्रक्रिया (Process)
अटी व शर्ती (Terms & Conditions)
👉 पूर्ण माहिती समजून घेतल्याशिवाय काम सुरू करू नका.
🔹 Step 3: पेमेंट स्ट्रक्चर समजून घ्या
❌ Flekxiwork कडून कोणत्याही परिस्थितीत कॅश पेमेंट दिले जाणार नाही
✅ कामाच्या बदल्यात तुम्हाला मिळेल:
💰 Wallet Balance (Coupon Form)
या कूपनचा वापर:
🛒 Yaadi Store App वर खरेदीसाठी करू शकता
👉 Yaadi Store App Google Play Store वर उपलब्ध आहे.
🔹 Step 4: Task Selection आणि स्पर्धा
एकाच टास्कवर:
अनेक Gig Workers एकाच वेळी काम करत असतात
⚡ नियम:
जो पहिला टास्क पूर्ण करेल, त्यालाच मोबदला मिळेल
दुसऱ्याने पूर्ण केल्यास टास्क Auto Close होईल
👉 “जो हाजीर तो वजीर” — Speed खूप महत्वाचा आहे.
🔹 Step 5: Task Complete करताना काळजी
टास्क घेतल्यानंतर:
शक्य तितक्या लवकर पूर्ण करा
रोज काम सुरू करण्यापूर्वी:
✔️ तो टास्क अजून Open आहे का? हे तपासा
👉 अन्यथा तुम्ही काम पूर्ण करूनही मोबदला मिळणार नाही.
🔹 Step 6: मोबदला आणि रिस्क समजून घ्या
या कामासाठी:
❌ पेट्रोल अलाउन्स नाही
❌ कोणताही Advance नाही
❌ अपघात / दुर्घटना झाल्यास वेगळा मोबदला नाही
👉 हे पूर्णपणे Performance-based Gig Work आहे.
🔹 Step 7: Location Applicability
📍 सध्या ही स्कीम फक्त:
अहिल्यानगर शहरासाठी लागू आहे
फक्त गंभीर आणि जबाबदार व्यक्तींनीच काम घ्यावे कारण
👉 Flekxiwork हे एक Competitive Gig Platform आहे, जिथे जलद आणि योग्य काम करणाऱ्यालाच रिवॉर्ड मिळतो. -
Gig worker ला हे काम केल्याचा काय फायदा:
📌 Flekxiwork – Wallet Benefit Explanation
Flekxiwork प्लॅटफॉर्मवरील कोणतेही Gig Work यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, संबंधित कामासाठी तुम्हाला Wallet Balance कूपन (Coupon Form) स्वरूपात मिळतो.
हा कूपन तुम्ही Yaadi App (जो Google Play Store वर उपलब्ध आहे) मध्ये वापरू शकता. Yaadi App वर उपलब्ध असलेल्या विविध सेवा, सुविधा आणि प्रोडक्ट्स तुम्ही या वॉलेट बॅलन्सच्या माध्यमातून सहज खरेदी करू शकता.
🎯 आर्थिक फायदे:
हा मॉडेल तुम्हाला थेट कॅश स्वरूपात उत्पन्न देत नाही,
परंतु:
तुमचा दर महिन्याचा खर्च कमी करण्यात मदत करतो
त्यामुळे तुम्हाला अप्रत्यक्ष आर्थिक फायदा (Indirect Income Benefit) मिळतो
🔹 नियमित काम केल्यास:
जर तुम्ही नियमितपणे:
वेगवेगळे टास्क
विविध असाइनमेंट्स
पूर्ण करत राहिलात, तर:
👉 तुम्हाला सातत्याने Wallet Balance मिळत राहील
👉 आणि Yaadi App च्या माध्यमातून तुमचे मासिक खर्च लक्षणीयरीत्या कमी करता येतील - हे Gigwork कोण करू शकते?: गृहिणी ,विद्यार्थी ,नोकरदार व्यवसायिक , दुकानदार, रिटायर्ड व्यक्ती अगदी कुणीही
- यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?: NO. काहीही नाही .सर्व प्रक्रिया मोफत आहे..
- हे Gig work करण्यासाठी काय लागेल?: कम्प्युटर knowledge , अँड्रॉइड फोन, इंटरनेट , दुचाकी आवश्यक
-
Gig worker ला नेमके काय काम आहे?:
दिलेल्या जॉब व्हॅकन्सीबद्दल आपल्या नेटवर्कमध्ये माहिती पोहोचवणे, इच्छुक उमेदवारांना जोडणे आणि त्यांचा जॉब जॉइनिंगपर्यंत फॉलोअप ठेवणे.
🔹 Step 1: व्हॅकन्सी समजून घ्या
- सर्वप्रथम दिलेली जॉब व्हॅकन्सी नीट वाचा व समजून घ्या
जसेकी जॉबचे नाव (Job Role), कंपनीचे नाव, कामाचे ठिकाण, पगार व फायदे, आवश्यक पात्रता ई .
👉 आपण जितके स्पष्ट समजून घ्याल, तितके चांगले आपण लोकांना समजावू शकता.
🔹 Step 2: आपल्या नेटवर्कमध्ये प्रमोशन सुरू करा आणि आपल्या सर्व ओळखीतील व्यक्तींना खालील माध्यमातून मेसेज पाठवा:
📱 WhatsApp (Broadcast / Groups)
📘 Facebook
📸 Instagram
मेसेजमध्ये स्पष्ट लिहा तुम्ही जर interested असाल तर मला contact करा .
🔹 Step 3: जर कोणी इंटरेस्ट दाखवला तर त्याचा फॉर्म इथे या लिस्टिंग खाली दिलेला फॉर्म तुम्ही भरा , फॉर्म भरतेवेळी आयडी टाकायला विसरू नका
🔹 Step 4: फॉर्म सबमिशन नंतर उमेदवाराला स्पष्ट सांगा:
“तुम्हाला कंपनीकडून इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल” तो कॉल मिस करू नये .
🔹 Step 5:फॉलोअप करा
candidate ने :
इंटरव्ह्यू दिला का?
इंटरव्ह्यूला गेला का?
👉 हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे.
🔹 Step 6: जॉइनिंग आणि कामाचा फॉलोअप
candidate ने जॉब जॉइन केल्यानंतर:
किमान 1 महिना आणि 10 दिवस सतत काम करणे आवश्यक आहे म्हणजेच Ideally 40 दिवस काम पूर्ण झाले पाहिजे
या काळात:
उमेदवाराशी संपर्कात राहा
त्याला मोटिवेट करा
काम सोडू नये यासाठी मदत करा
🔹 Step 7: रिवॉर्ड मिळवणे
जेव्हा उमेदवार:
40 दिवस यशस्वीरित्या काम पूर्ण करतो
👉 तेव्हा तुम्हाला:
💰 Wallet Credit / Reward मिळेल
⚠️ महत्वाच्या सूचना:
फक्त फॉर्म भरणे पुरेसे नाही, फॉलोअप खूप महत्त्वाचा आहे
उमेदवार टिकवणे = तुमचा रिवॉर्ड निश्चित
नियमित संपर्क ठेवा -
आम्ही हे काम बाहेर अशा प्रकारे का देत आहोत आम्ही स्वतः का शोधत नाही?:
📌 FlekxiWork – प्लॅटफॉर्म ओव्हरव्ह्यू
🎯 प्लॅटफॉर्मचा उद्देश:
FlekxiWork हा एक Gig Work आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जो विविध कंपन्यांच्या टास्क आणि असाइनमेंट्स लोकांपर्यंत पोहोचवून रोजगाराच्या संधी निर्माण करतो.
🔹 प्लॅटफॉर्म कसा काम करतो?
कंपन्या स्वतः मोठे नेटवर्क किंवा फुल-टाईम कर्मचारी ठेवण्याऐवजी आपले टास्क FlekxiWork प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देतात
या प्लॅटफॉर्मवर:
विविध कंपन्यांचे टास्क , वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट्स उपलब्ध असतात
🔹 वर्कर्ससाठी फायदे:
कोणताही टास्क निवडून काम करण्याची संधी काम पूर्ण केल्यावर मिळतो:
💰 Yaadi App Wallet Balance (Coupon Form)
या वॉलेट बॅलन्सचा वापर:
🛒 रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी करता येतो
🔹 उत्पन्नाची संकल्पना:
👉 जरी हे थेट कॅश उत्पन्न नसले तरी:
वॉलेट बॅलन्समुळे तुमचा दर महिन्याचा खर्च कमी होतो , त्यामुळे अप्रत्यक्षपणे तुम्हाला उत्पन्नाचा फायदा मिळतो - याविषयी मला अधिक ची माहिती कुठे मिळेल?: तुम्ही आमच्या कस्टमर केअर 7272 997 997 नंबर वर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत संपर्क साधू शकता.
-
हे काम करताना महत्वाच्या लक्षात ठेवायच्या गोष्टी:
👉 हे काम म्हणजे फक्त शेअरिंग नाही, तर पूर्ण प्रोसेस मॅनेजमेंट आहे — व्हॅकन्सी समजून घेण्यापासून ते उमेदवार 40 दिवस टिकेपर्यंत.
[contact-form-7 id="cd80215" title="office Boy"] - Rewards: 1000



